कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : एका दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू; धोक्याची घंटा

गुरुवारी ४८ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या ११६६,चाकणला आढळले सर्वाधिक रुग्ण

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात एका दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून हि खेड वासियांसाठी धोक्याची घंटा आहे. चाकण शहरात एका दिवसात सर्वाधिक १५ रुग्ण आढळले असून तालुक्यात नव्याने ४८ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ११६६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २५ ) : राजगुरूनगर – ६, चाकण – १५, आळंदी – ४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २३ ) : मरकळ ७, मेदनकरवाडी ४, सांगुर्डी ३, रासे २, कडाचीवाडी २,तसेच काळुस, केळगाव, होलेवाडी, वडगाव पाटोळे, खालूंब्रे या पाच गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ४८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या ११६६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – २२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४२०
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ७२४
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १५
# आज मयत झालेली व्यक्ती : एकूण ३ – १ महिला ( वय ४५, खराबवाडी ), १ पुरुष ( वय ५८, शिरोली ), १ पुरुष ( वय ३५, काळुस )

admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

21 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

2 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

6 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.