वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : वंदेभारत या मिशनअंतर्गत चौथ्या टप्प्याची सुरुवात 4 जुलै 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 17 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून 457, दुस-या टप्प्यामध्ये 789, तिस-या टप्प्यामध्ये 2 हजार 297, चौथ्या टप्प्यामध्ये 1 हजार 447 अशा एकूण 4 हजार 990 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 4 हजार 72, सातारा जिल्हयातील 240, सांगली जिल्हयातील 217, सोलापूर जिल्हयातील 242 तर कोल्हापूर जिल्हयातील 219 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
admin

Recent Posts

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

7 days ago

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी,…

2 weeks ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

3 weeks ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

1 month ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

1 month ago

This website uses cookies.