महाबुलेटीन नेटवर्क चिंबळी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी सरपंच रामचंद्र विठोबा कातोरे ( वय ८४ वर्षे ) यांचे शनिवार ( दि. ४ जुलै ) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.विविध संस्थांवर काम करून त्यांनी समाजात आपला ठसाउमटविला होता. सर्वाच्या सुखादु:खात सहभागी होणारे, प्रगतीशील शेतकरी, जेष्ठ समासेवक व दरवर्षी आळंदी ते पंढरपूर परताळे दिंडी क्र. ९ रथापुढे या दिंडीतून त्यांनी अनेक वर्षे पायी वारी केली. त्यांच्या मागे पत्नी, चार भाऊ, दोन बहिणी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे नातवंडे असा मोठा परिवार आहे. देहूरोड डेपो येथील एम ई एस पुणे जिल्हा अध्यक्ष हनुमंत कातोरे, पोलिस काॅन्सटेबल कैलास कातोरे व खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांचे ते वडिल होत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.