महाबुलेटीन न्यूज
देहू ( पुणे ), दि. 19 मे : सांगुर्डी ( ता.खेड ) ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, आमदार दिलीप मोहीते पाटील यांचे कट्टर समर्थक वसंतराव सुदाम भसे यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीपराव मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
■ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा समन्वयक पुढील प्रमाणे :
● पुणे जिल्हा :-
1. दीपक सुरेश खैरे, हिवरे, ता.शिरूर
2. प्रकाश जयवंत जगताप, उरुळी कांचन, ता.हवेली
3. मनीषा संभाजी यादव, हिंगणी बेर्डी, ता.दौंड
4. वसंत सुदाम भसे, सांगूर्डी, ता.खेड
● सोलापूर जिल्हा :-
1. पंडित सूर्यभान ढवण, एकुरके, ता.मोहोळ
2. कुलदीप शिवाजी कौलगे, पिराची कुरोली, ता.पंढरपूर
3. वनिता मधुकर सुरवसे, गोगाव, ता.अक्कलकोट
● सातारा जिल्हा :-
1. महेश भिकू गाडे, कोडवे, ता.जि. सातारा
2. रवींद्र आनंदराव माने, मानेचीवाडी, ता.पाटण
3. अरुणा विजय जाधव, खोजेवाडी, ता.जि. सातारा
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.