महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील सोमवंशी इस्टेट मधील लुमॅक्स कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत शेडचा काही भाग व मशिनरी जाळून खाक झाल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही. घटनास्थळी सहा अग्निशामक दलाच्या बंबांनी आग विझवण्यात आली. ही आग आज ( दि. १९ मे ) रात्री २ वाजण्याच्या सुमारास लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी ४.३० तास लागले असून सकाळी ६.३० वाजता आग आटोक्यात आली आहे.
यावेळी तलाठी श्रीधर आचारी, पीएसआय सचिन सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी अजित केसवड, इतर पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.