निवड/नियुक्ती

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र जिल्हा समन्वयकांची नियुक्ती जाहीर… ● महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा समन्वयक पदी सरपंच वसंतराव भसे यांची निवड

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र जिल्हा समन्वयकांची नियुक्ती जाहीर…
● महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा समन्वयक पदी सरपंच वसंतराव भसे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज
देहू ( पुणे ), दि. 19 मे : सांगुर्डी ( ता.खेड ) ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, आमदार दिलीप मोहीते पाटील यांचे कट्टर समर्थक वसंतराव सुदाम भसे यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीपराव मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा समन्वयक पुढील प्रमाणे :
● पुणे जिल्हा :-
1. दीपक सुरेश खैरे, हिवरे, ता.शिरूर
2. प्रकाश जयवंत जगताप, उरुळी कांचन, ता.हवेली
3. मनीषा संभाजी यादव, हिंगणी बेर्डी, ता.दौंड
4. वसंत सुदाम भसे, सांगूर्डी, ता.खेड
सोलापूर जिल्हा :-
1. पंडित सूर्यभान ढवण, एकुरके, ता.मोहोळ
2. कुलदीप शिवाजी कौलगे, पिराची कुरोली, ता.पंढरपूर
3. वनिता मधुकर सुरवसे, गोगाव, ता.अक्कलकोट
सातारा जिल्हा :-
1. महेश भिकू गाडे, कोडवे, ता.जि. सातारा
2. रवींद्र आनंदराव माने, मानेचीवाडी, ता.पाटण
3. अरुणा विजय जाधव, खोजेवाडी, ता.जि. सातारा 
——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.