राष्ट्रीय

आय एन एस विक्रांतच्या निर्मितीमध्ये शिवे गावच्या तरुणाचे योगदान

आय एन एस विक्रांतच्या निर्मिती मध्ये शिवे गावच्या तरुणाचे योगदान

चाकण एमआयडीसी : आय एन एस विक्रांतच्या निर्मितीमध्ये खेड तालुक्यातील शिवे गावच्या तरुणाचे योगदान लाभले आहे. भारतीय नौदलात आय एन एस विक्रांत मोठ्या दिमाखात दाखल झाली. या युद्धनौकेचं वैशिष्ट्य म्हणजे २३ विमानं या युद्धनौकेवरून झेपावू शकतात. शत्रूच्या काळजात धडकी भरेल अशी ही संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानी देशभक्त तरुणाचा स्वाभिमान जागृत करणारी आहे.

या युद्धनौकेसाठी खेड तालुक्यातील शिवे गावचे सुपुत्र, तरूण उद्योजक, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंडळ कै. रामचंद्र महादेव गडदेस्मृती वाचनालयाचे संचालक दिपक शंकर गडदे याच्या कंपनीमधून महत्वाचे काही ड्रिलींगचे काम झाले आहे.

शिवे गावासाठी निश्चित पणे ही अत्यंत अभिमान गौरवास्पद कामगिरी असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या असून दिपक गडदेचे सर्व ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदन कौतुक होत आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.