महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यास केंद्र सरकारने ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच आधारकार्ड पॅन कार्डशी जोडण्याची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०२१ पर्यंत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध योजनांमधील गुंतवणुकीसाठीची मुदतही ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवून दिली आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.