महाबुलेटिन न्यूज
पुणे : एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या अध्यक्षानेच आपल्या संस्थेतील एचआयव्हीग्रस्त असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यातील बालाजीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष हमीद सलमानी ( वय ४५, बालाजीनगर, धनकवडी, पुणे ) याच्या विरुद्ध बलात्कार आणि पॉस्को अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीची धनकवडी येथे लाईफ प्रोसेस हेल्प फाउंडेशन नावाने संस्था आहे. हि संस्था एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी सामाजिक कार्य करते. मार्च महिन्यात संस्थेत या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हि मुलगी संस्थेत उपचार घेत असताना आरोपीने या मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मदने हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.