कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका, तालुक्यात २५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
एकूण रुग्णांची संख्या १८६०,
राजगुरूनगर येथे सर्वाधिक ७ रुग्ण, ग्रामीण भागात १३ रुग्णांची वाढ,
कुरकुंडीतील वृद्धाचा मृत्यू

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने २५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात १३ रुग्णांची भर पडली आहे. कुरकुंडीतील ७२ वर्षाच्या वृद्धाचा ससून मध्ये मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १८६० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १२ ) : राजगुरूनगर – ७, चाकण – १, आळंदी – ४ रुग्ण.
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १३ ) : रासे ३, मोई २, धानोरे २, तर काळुस, शेलगाव, कुरकुंडी, वेताळे, दौंडकरवाडी, पिंपरी बुद्रुक या ६ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची एकूण रुग्ण संख्या – २५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १८६०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३०८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १५०४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर ७
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०१ ( पुरुष, वय ७२, रा. कुरकुंडी )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.