कोरोना

लॉजच्या इमारती कोविड केअर सेंटरसाठी देण्याचा प्रस्ताव

महाबुलेटिन नेटवर्क: प्रतिनिधी
इंदापूर: कोविड केअर सेंटरसाठी आपल्या मालकीच्या एकोणसाठ खोल्या असणा-या दोन इमारती विनामूल्य तत्वावर देण्याची तयारी ज्येष्ठ समाजसेवक,माजी नगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी दर्शवली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी तहसिलदार सोनाली मेटकरी यांच्यासमोर ठेवला आहे.
         शहरातील खडकपूरा व पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पोलीस ठाण्याशेजारी या ठिकाणी
अरविंद वाघ व त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या मालकीचे दोन लॉज आहेत. त्यामध्ये अनुक्रमे ३९ व २० खोल्या व एक वातानुकुलीत कार्यालय आहे. या दोन्ही इमारती कर्तव्य म्हणून विनामूल्य तत्वावर कोविड केअर सेंटरसाठी देण्याचा वाघ यांचा मनोदय आहे. तसा प्रस्ताव त्यांनी तहसिलदार सोनाली मेटकरी यांच्यासमोर मांडला आहे.
MahaBulletin Team

Share
Published by
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.