चांगला पुष्कराज ओळखावा कसा ? पुष्कराज कधीच त्याचा मुळ रंग सोडत नाही. हल्ली पुप्कराजला ” कलर इनहँन्समेंटची ट्रीटमेंट ” देऊन त्याचा रंग वाढविण्यात येतो पण अशी रत्ने लगेच कळून येतात. त्यामुळे जो पुष्कराज आपला मुळरंग सोडत नाही तो खरा उत्तम पुष्कराज.ग्राहकांनी पुष्कराजची खरेदी करतेवेळी त्याच्या प्रमाणपत्राची अवश्य मागणी करावी.तेही मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र असावे ( GII किंवा IGI ) पुष्कराज रत्न केवळ सोन्यातच धारण करावे.मूलतः सुवर्णरंग लाभलेला पुष्कराज जेव्हा सोन्याच्या सहवासात येतो तेव्हा तो अधिकच तेजपुंज दिसू लागतो हेच खरे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.