महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्यातील चाकण व राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रदेश स्तरावरून नवी मुंबईचे जेष्ठ कांग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल श्री. प्रमोद मोरे व अहमदनगर महापालिकेचे महापौर श्री. दीप चव्हाण यांची नेमणुक करण्यात आली असून त्यांचे उपस्थितीत खेड तालुका काँग्रेस भवन येथे प्राथमिक आढावा बैठक पार पडली.
मान्यवरांनी प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेऊन उमेदवारांना थेट प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्तरावरून ताकद देण्यात येईल जनतेच्या कामासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येणार असून जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप हे देखील सातत्याने संपर्कात असलेने काँग्रेस पक्ष जनतेच्या आशा व आकांक्षा पूर्ण करू शकतो हे देखील त्यांनी नमुद केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजय डोळस, जिल्हाध्यक्ष जमीरभाई काझी, जेष्ठ नेते भास्कर तुळवे, चंद्रकांत गोरे, चाकण शहराध्यक्ष आनंद गायकवाड, जाहिर अन्सारी, दिपक थिगळे, सुभाष गाढवे यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी पक्ष निरिक्षक यांचेसमोर विचार प्रकट केले असून सातत्याने बैठका घेण्यात येतील, असे मान्यवर निरीक्षक यांनी आश्वासन दिले असून लवकरच तालुका पदाधिकारी यांची प्रदेशाध्यक्ष यांचेबरोबर बैठक घेण्यात येणार आहे असे देखील त्यांनी नमूद केले. जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड पाटील यांनी आभार मानले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.