आजचे पंचांग

महाबुलेटीन : आजचे पंचांग, शनिवार, ०९ जानेवारी २०२१ आज सफला एकादशी, शुभ दिवस – दुपारी १२.३२ नंतर

महाबुलेटीन : आजचे पंचांग, शनिवार, ०९ जानेवारी २०२१
आज सफला एकादशी, शुभ दिवस – दुपारी १२.३२ नंतर

🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी
🚩नक्षत्र : विशाखा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१३
🚩सूर्यास्त : सायंकाळी ०६.१७
🚩राहुकाळ : सकाळी १०.०० ते ११.२३
🚩सौर पौष : १९
🚩वार : शनिवार
🚩 ०९ जानेवारी २०२१

📺 दिन विशेषः
🚩आज सफला एकादशी आहे
🚩आज भारतीय प्रवासी दिन आहे
🚩श्री यल्लम्मादेवी यात्रा, खंडेजेजुरी, सांगली
🚩क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली १८८०
🚩नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला २००१
🚩नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले
२००१

💐जन्मदिन 💐
🚩नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक हर गोबिंद खुराना
🚩चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार
🚩सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक व समीक्षक रा. भा. पाटणकर
🚩पार्श्वगायक महेंद्र कपूर
🚩गणितज्ञ चक्रवर्ती पद्मनाभन रामानुजम
🚩ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे

🛑स्मृतिदिनः
🚩पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर
🚩पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर
🚩शुभ दिवस (दुपारी १२.३२ नंतर )
🚩आजचा दिवस मंगलमय जावो

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 hour ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.