शैक्षणिक

आंबेगाव तालुक्यातील ३२ विद्यालयांचा दहावीचा निकाल १०० टक्के

महाबुलेटीन नेटवर्क / अविनाश घोलप
घोडेगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचा निकाल ९८.५३ टक्के लागलेला आहे. तालुक्यातील ५४ विद्यालयांपैकी ३२ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
आंबेगाव तालुक्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे –
पंडित जवाहरलाल विद्यालय निरगुडसर, भीमाशंकर विद्यालय शिनोली, विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक,  श्रीमुक्तदेवी विद्यालय नारोडी, शिवशंकर विद्यालय आंबेगाव, संत ज्ञानेश्वर विद्यालय चास, शासकीय आश्रमशाळा गोहे बुद्रुक, भैरवनाथ विद्यालय शिंगवे, जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कुल चिंचोली, शासकीय आश्रमशाळा तेरुंगण, सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालय भावडी, हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक, एस. डी. ए. पाटील विद्यालय लांडेवाडी-चिंचोडी, भैरवनाथ विद्यालय गिरवली, सहकारमहर्षी डी. जी. वळसे पाटील विद्यालय आंबेगाव, कृष्णा यशवंत भलचिम माध्यमिक विद्यालय माळीण, न्यू इंग्लिश स्कुल जांभोरी, डॉ. मुमताज अहमदखान उर्दू हायस्कुल मंचर, मुक्ताई प्रशाला पिंपळगाव घोडे, लालबहादूर शास्त्री विद्यालय आमोंडी, न्यू इंग्लिश स्कुल बोरघर, श्रीरंग विष्णू गभाले मराठी विद्यालय मोहरेवाडी, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय डिंभे, काळभैरवनाथ लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालय खडकी, हिरकणी विद्यालय गावडेवाडी, शासकीय आश्रमशाळा आसाणे, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत, प्रगती विद्यालय वडगावपीर, न्यू इंग्लिश स्कुल गोहे खुर्द, न्यू इंग्लिश मीडियम स्कुल घोडेगाव, अनुसूचित जाती नवबौद्ध पेठ, इंग्लिश मीडियम आश्रमशाळा घोडेगाव.
तालुक्यातील इतर विद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे ; (शाळेचे नाव व टक्केवारी).
महात्मा गांधी विद्यालय मंचर – ९९.७२ टक्के, जनता विद्या मंदिर घोडेगाव – ९५.६२ टक्के, हुतात्मा बाबू गेनू विद्यालय महाळुंगे पडवळ – ९७.८९ टक्के, श्री. भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द – ९७.७७ टक्के, शिवाजी विद्यालय धामणी – ९५.५५ टक्के, श्री. भैरवनाथ विद्याधाम लोणी – ९७.६१ टक्के, नरसिंह विद्यालय रांजणी – ९६.७२ टक्के, श्री. वाकेश्वर विद्यालय पेठ – ९९ टक्के, श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी – ९८.११ टक्के, कमलजादेवी विद्यालय कळंब – ९५.५३ टक्के, संगमेश्वर विद्यालय पारगाव – ९९.१६ टक्के, श्री. पंढरीनाथ विद्यालय पोखरी – ९५.६५ टक्के, श्री. नवखंड माध्यमिक विद्यालय पारगाव – ९८.१८ टक्के, श्री. हरिश्चंद्र सीताराम तोत्रे विद्यालय कुरवंडी – ९४.४४ टक्के, माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी – ९४.४४ टक्के, माध्यमिक विद्यालय खडकवाडी – ९१.६६ टक्के, आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडी – ९६.५५ टक्के, वानेश्वर माध्यमिक विद्यालय तिरपाड – ९० टक्के, न्यू इंग्लिश स्कुल लाखणगाव – ९६ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर – ९४.५४ टक्के, शासकीय आश्रमशाळा आहुपे – ९६.१५ टक्के, श्री. एन. एम. नंदकर आश्रमशाळा फुलवडे – ९३.९३ टक्के.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

5 days ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

5 days ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 weeks ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 weeks ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

2 months ago

This website uses cookies.