शैक्षणिक

महाळुंगे इंगळे येथील द् द्वारका स्कूलची सीबीएसई दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

महाळुंगे इंगळे येथील द् द्वारका स्कूलची सीबीएसई दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

महाळुंगे इंगळे : येथील द् द्वारका स्कूलने (सीबीएसई) यंदाही इयत्ता १० वीच्या निकालाची शंभर टक्क्यांची परंपरा कायम जपली आहे.

शाळेची गुणवंत विद्यार्थीनी वैष्णवी रोकडे९४.%, राहीनी मिश्रा९१.%, सिद्धेश बोत्रे९०.%, मोहम्मदअली शेख९०.यांनी विशेष गुण संपादित केले आहेत. शाळेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत नाईकनवरे, संचालिका स्वाती आंब्रे, मुख्याध्यापकअजय लांडगे, सर्व शिक्षक, पालक यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 hour ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.