महाबुलेटीन न्यूज : बिरदवडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते, योग शिक्षक बबन सोपान पवार ( वय ६८ वर्षे ) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथीलप्रगतशील शेतकरी व सांप्रदायिक क्षेत्रातील कार्यकर्ते भानुदास पवार व रामदास पवार यांचे ते थोरले बंधू होत.
0000
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.