शैक्षणिक

बा. मा. पवार विद्यालयाचा निकाल 97.61 टक्के, निकालात मुलांची बाजी,अजय डोंगरे प्रथम

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : बिरदवडी ( ता. खेड ) येथील बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.61 टक्के लागला असून यंदा निकालात पहिल्या तीन क्रमांकात मुलांनी बाजी मारली आहे.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम तीन क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : चि.डोंगरे अजय बाबासाहेब – 87.60 % 
द्वितीय क्रमांक : चि.भोसले आशुतोष बाबासाहेब – 79.20 %   
तृतीय क्रमांक : चि. शिंदे अनिकेत अविनाश – 79.00 %
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य श्री. यशवंतराव पवार साहेब , सचिव प्रा. सौ. देवयानी पवार, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. म्हसे, मार्गदर्शक शिक्षक श्री. चव्हाण, श्री. चौगुले, वर्गशिक्षक श्री. डी. व्ही. ढाकणे, सौ. भामरे, शिक्षकेतर प्रतिनिधी विजय पवार व सर्व शिक्षकेतर कर्मचारी, पालकसंघाचे कार्याध्यक्ष अमोल परदेशी, पालकसंघाच्या उपाध्यक्षा खोंडगेताई व बिरदवडी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या आशाताई फडके व इयत्ता दहावीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

14 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.