दिन विशेष

जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी पोलीसांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : कोरोनासारख्या जीवघेण्या संकटात सामान्यांसाठी जीवाची बाजी लावणा-या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी इंदापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
कोरोना सारख्या गंभीर संकटात इतरांसाठी प्राणांची चिंता न करता स्वतःला लोकसेवेत समर्पित करणाऱ्या या ख-या कोरोना योद्यांचा सन्मान करावा या हेतूने आपण हे पाऊल उचलले, असे अंकिता पाटील यांनी सांगितले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

18 hours ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

4 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.