निधन वार्ता

निधन वार्ता : पोपट नाणेकर

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपट श्रीपती नाणेकर ( वय ६७, सध्या रा. कोरेगाव खुर्द ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, एक बहीण, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्योजक प्रसाद ( आबा ) नाणेकर यांचे ते बंधू होत.
नाणेकर हे निसर्गप्रेमी व छायाचित्रकार होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाची फोटोग्राफी करण्याचीही त्यांना जवळून संधी मिळाली. ते मुंबई येथे नोकरी निमित्त ३५ वर्षे स्थायिक असताना शिवसेना बांद्रा शाखेचे १५ वर्षे शाखा प्रमुख म्हणून धुरा सांभाळली. त्यांनी कोरेगाव येथे ३०० फळझाडे लावली असून गोशाळा चालवीत होते.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

55 minutes ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

1 week ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

This website uses cookies.