सण-उत्सव

राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त मंचरमध्ये 11 हजार 111 लाडूंचा महाप्रसाद

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यून / जयेश शहा
मंचर : अयोध्येत बुधवारी (  5 ऑगस्ट ) ला श्रीराम मंदिराचा भुमिपुजन सोहळा  होणार आहे. त्यामुळे हा दिवस प्रत्येक हिंदू बांधवांसाठी दिवाळी सारखा मोठा आहे. या दिवसाचा हा आनंदाचा क्षण द्विगुणीत करण्यासाठी पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल-दुर्गावाहिनी आंबेगाव प्रखंड यांच्या वतीने बुधवारी 11 हजार 111 लाडुचा प्रसाद घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचे लाडु बनवण्याचे कार्यकर्त्यांनी मंचर येथे आयोजन केले होते.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Oct 2026

सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

1 day ago

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

2 days ago

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

5 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

1 week ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 week ago

This website uses cookies.