इंदापूर

उद्घाटनांचा राजकीय श्रेयवाद दुर्देवी : काँग्रेसच्या शहराध्यक्षांची टीका

महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
इंदापूर : कोरोनाच्या वाढत्या संकटात उद्घाटनांचा राजकीय श्रेयवाद दुर्देवी आहे,अशी टीका करत  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी टीका काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तानाजी भोंग यांनी व्यक्त केली आहे.
     कोरोनाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तालुक्यात व्हेंटिलेटर व अन्य वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. भिगवणच्या कोविड केअर सेंटरच्या उभारणीचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षानी दोन वेळा त्याचे उद्घाटन केल्याची दुर्देवी घटना घडली. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी त्यांनी अशीच तत्परता दाखवावी असे मत व्यक्त करत भोंग यांनी तालुक्यात केवळ आरोप-प्रत्यारोपांचे घाणेरडे राजकारण चालू असल्याची टीका  त्यांनी केली.
    कोरोनाच्या संकटावर मात करण्याची समान संधी सर्वांना मिळाली आहे. तालुक्यातील आजी माजी मंत्र्यांनी कामाच्या माध्यमातून राजकारण करावे. त्यांच्या वार पलटवाराच्या राजकारणात सामान्यांना रस नाही. त्यांना त्याची गरजही नाही, असे भोंग यांनी म्हटले आहे.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

5 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.