महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्राशालेचा दहावीचा निकाल ९६.८५ टक्के लागला असून यावर्षी परीक्षेत प्रथम तिन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. कु. आश्लेषा शांताराम कुरकुटे हिने ९६.२० टक्के मार्क्स मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. आदिती संतोष जाधव व कु. ज्ञानदा शांताराम पाटील ह्यांनी ९६ टक्के मार्क्स मिळवून द्वितीय, तर कु. मानसी संतोष म्हेत्रे हिने ९४.६० टक्के मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातून यावर्षी परीक्षेस बसलेल्या ५०८ विद्यार्थ्यांपैकी ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रशालेचे प्राचार्य अरुण देशमुख, उपप्राचार्य संजय वाडेकर, उपप्राचार्य बाळासाहेब खामकर, पर्यवेक्षक शंकर बर्वे, पर्यवेक्षक राजू दीक्षित, टेक्निकल विभाग प्रमुख संदीप म्हेत्रे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.