शैक्षणिक

नवमहाराष्ट्र विद्यालयात दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी, विद्यालयाचा निकाल 99.25 टक्के

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून विद्यालयाचा निकाल 99.25 टक्के लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातील 267 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 265 विद्यार्थी पास झाले असून 122 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त मार्क्स मिळविले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : इंगोले दुर्गा बाळासाहेब – 94.40 ℅
द्वितीय क्रमांक : राय अंकुर उदय – 93.60 ℅
तृतीय क्रमांक : कदम आश्विनी पांडुरंग – 92.00%
चतुर्थ क्रमांक : बिराजदार ऐशवर्या चंद्रकांत – 91.80%
पाचवा क्रमांक : 1. ताठे पायल सुखदेव – 91.60%
                     2. खरात प्रतिमा जयबा – 91.60%
संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कड, सचिव गोरक्षनाथ कड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक अविनाश कड, सर्व शिक्षक व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
फोटो सौजन्य : अतुल कड
admin

Recent Posts

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

12 hours ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 day ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

3 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

6 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.