कोरोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवार 30 जुलै रोजी पुणे येथे कोरोनाविषयक बैठका घेणार आहेत
गुरुवारी सकाळी 9 वाजता ते वाहनाने पुण्याकडे रवाना होतील. दुपारी 12.15 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल
सायंकाळी 5 वाजता ते मुंबईकडे रवाना होतील
या बैठकांना त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार , मुख्य सचिव संजय कुमार तसेच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

6 hours ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

1 week ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

This website uses cookies.