समृद्धी गावडे बारावीत नव्वदी पार !

महाबुलेटिन नेटवर्क
पाबळ : (ता शिरूर ) येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिरातील बारावी शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये समृद्धी धनाजी गावडे या विद्यार्थ्यांनी ९०.३० टक्के गुण मिळवत विद्यालय प्रथम क्रमांक मिळवला.
शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे :-
शास्त्र शाखा : प्रथम क्रमांक – समृद्धी गावडे ९०.३० टक्के, द्वितीय क्रमांक – वैभव राऊत ८८.१५ टक्के, तृतीय क्रमांक – आकांक्षा पिंगळे ८७.६९,
कला शाखा : प्रथम क्रमांक – प्रतिज्ञा साकोरे ८१.५३, द्वितीय क्रमांक – अश्विनी पानसरे ८० टक्के, तृतीय क्रमांक – भाग्यश्री झोडगे ७४.६१ टक्के
वाणिज्य शाखा : प्रथम क्रमांक – प्रतिक्षा शिंदे ८६.३० टक्के, द्वितीय क्रमांक – शीतल जाधव ८५.५ टक्के, तृतीय क्रमांक – अभिषेक थिटे ८४.६१ टक्के
एम.सी.व्ही.सी शाखा : प्रथम क्रमांक – प्रतीक्षा डोके ७७.६१, द्वितीय क्रमांक – सुदर्शन कारले ७२.२० टक्के, तृतीय क्रमांक – प्रतीक रेटवडे ७१.०८टक्के गुण.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, सचिव योगेश चौधरी, खजिनदार सोपान जाधव, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.