महाबुलेटीन नेटवर्क चाकण : रिपब्लिकन सेनेच्या चाकण शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय सुदाम वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या आदेशाने पुणे शहराध्यक्ष सुनील ढसाळ यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.स्वाभिमानी व सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन तळागाळातील वंचित समाज बांधवापर्यंत जाऊन सामाजिक कामाबरोबरच पक्ष संघटना बळकट करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय वाघमारे यांनी सांगितले. यावेळी पिंपरी-चिंचवड अध्यक्ष धुराजी शिंदे, संदानंद गवई, तालुका संघटक सामाजिक कार्यकर्ते संदिप साऴूखे, लहू होंके, दूर्गेश यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.