महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
इंदापूर : दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून इंदापूर शहरातील प्रभाग १ मधील मूकबधिर शाळा ते पाणबुडे हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते आज (दि.२६ ऑगस्ट) संपन्न झाला.
स्थानिक नगरसेवक अनिकेत वाघ, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, सुधीर मखरे, नितीन मखरे, महादेव लोखंडे, स्वप्निल धुमाळ यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.
सुमारे ३१० मीटर लांबीच्या व दहा मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या कामासाठी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नगरसेवक अनिकेत वाघ यांनी दिली.
—–
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.