किमया बोरा यांना ‘मोस्ट टॅलेंटेड क्वारंटाईन क्वीन २०२०’ किताब
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : मिसेस इंडिया युनिव्हर्स काॅम्पिटिशनमध्ये येेेेथील किमया पियुष बोरा यांना ‘मोस्ट टॅलेंटेड कोरोंटाईन क्वीन २०२०’ किताब देवूून म्हणून सन्मानित करण्यात आले.
युवा क्रांती प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष पियुष बोरा यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना मिळालेला सन्मान हा ग्रामीण भागातील गृहिणींसाठी प्रेरणादायक आहे.
—–
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…
शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…
शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…
This website uses cookies.