राजगुरुनगरमध्ये साजरी झाली गुरुपौर्णिमा

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : येथील भीमा नदी तीरावरील दत्त मंदिरात श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने  गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावाने व उत्साहात साजरा झाला.  या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून साजरे करण्यात आले.
सकाळी आठ वाजता  अॅड. गणेश होनराव यांचे हस्ते सपत्नीक मूर्तीस अभिषेक व  महापूजा करण्यात आली.  दुपारी दत्त भजनी मंडळ, राजगुरुनगर यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.  सायंकाळी गुरुपूजन श्रींची सामुदायिक आरती  होऊन अॅड. गणेश होनराव यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले.  यावेळी राजगुरुनगर व परिसरातील दत्त भक्तांनी  सोहळ्याचा आणि गुरू दर्शनाचा लाभ घेतला.  मंडळाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,  नथुराम तनपुरे,  प्रभाकर जाधव,  हनुमंत सैद, शिवाजी सावंत, अजित डोळस,  रवि सांडभोर, माणिक तनपुरे, लक्ष्मण कहाणे, शरद चोपडे,  मंदार पिसाळ,  आदींनी उत्सवाचे नियोजन केले.  फुलांची सजावट उत्तम ढोरे व विद्युत रोषणाई नितीन थिगळे यांनी केली. धार्मिक कार्यक्रमांचे पौराहीत्य वसंत खेडकर यांनी केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

7 minutes ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.