राष्ट्रवादीच्या नगरसेविका पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर यांची फॅमिली कोरोना पाॅझिटिव्ह

सुदैवाने वैशालीताई व सुनीलदादा या दोघांचे अहवाल निगेटिव्ह
महाबुलेटीन नेटवर्क
हडपसर  : माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनिल बनकर यांच्या कुटुंबातील ९ जणांची कोराना टेस्ट पॅाझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ( सीसीसी) उपचार सुरू आहेत.
सुनिल बनकर यांच्या घरातील ९ जणांची कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे. नगरसेविका वैशाली बनकर व सुनिल बनकर हे दोघेही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रोज प्रभागात फिरत असतात. प्रभागीत अनेक नागरिकांना त्यांनी आर्सेनिक ३० ही होमिओपॅथिक औषधांचे वाटप केले आहे. तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीरे देखील त्यांनी मोठया प्रमाणात आयोजीत केली होती. सुदैवाने या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.