कोरोना

पुणे विभागातील 1 लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

 

विभागात कोरोना बाधित 1 लाख 58 हजार 781 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : पुणे विभागातील 1 लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 781 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 223 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा : पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 19 हजार 965 रुग्णांपैकी 91 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 821 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.18 टक्के आहे.

सातारा जिल्हा : सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 836 रुग्णांपैकी 3 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा : सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 749 रुग्णांपैकी 8 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 671 आहे. कोरोनाबाधित एकूण 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा : सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 650 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 960 आहे. कोरोनाबाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 581 रुग्णांपैकी 5 हजार 670 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 546 आहे. कोरोनाबाधित एकूण 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ :
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 104 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 449, सातारा जिल्ह्यात 332, सोलापूर जिल्ह्यात 427, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 625 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण :
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 77 हजार 626 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 58 हजार 781 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 14 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
***

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.