आरोग्य

प्रियदर्शनी स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात…

प्रियदर्शनी स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात.

महाबुलेटीन न्यूज l चाकण : कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. 3 जानेवारी पासून संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालासुरुवात झाली आहे. या नुसार मुलांच्या आरोग्याला महत्त्व देत चाकण जवळील वाकी खुर्द येथील  प्रियदर्शनी स्कूल येथे बुधवारदिनांक 5 जानेवारी 2022 रोजी लसीकरण आयोजित केले होते. यामध्ये प्रियदर्शनी स्कूल मधील तब्बल 156 विद्यार्थ्यांचे लसीकरणकरण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला.

या लसीकरणाचे आयोजन आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री महाजन, आरोग्य सेवक अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेहोते. लसीकरणासाठी प्रियदर्शनी शाळेचे संस्थापक महेंद्रसिंग, मुख्याध्यापिका डॉ. आरती हेमरजनी, तेजस्विनी राजपूत उपस्थित होत्या. लसीकरणासाठी विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.