मुंबई

तरुणांसाठी प्रेमाची कॉफी झाली कमी

कॅफे कॉफी डे ने केली २८० आउटलेट्स बंद

महाबुलेटीन नेटवर्क
मुंबई : कॅफे कॉफी डे म्हणजेच सीसीडीने (#CCD) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात नफ्याशी संबंधित व भविष्यातील खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन जवळपास २८० आउटलेट्स बंद केली असल्याचे कंपनीने कळविले आहे. कॉफीच्या आउटलेट्स साखळीत रोजच्या सरासरी विक्री कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कॉफी डे ग्लोबलकडे सीसीडीची मालकी असून हि कॉफी डे इंटरप्रजेस लिमिटेडची उपकंपनी आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते जून या काळात सरासरी दैनंदिन विक्री १५ हजार ४४५ होती, तर मागील वर्षात तिमाहीत १५ हजार ७३९ होती. दरम्यान या तीन महिन्यात कंपनीच्या वेन्डिंग मशीनची संख्या वाढून ५९ हजार ११५ युनिट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ती ४९ हजार ३९७ युनिट्स होती.

CCD shuts 280 more outlets

MahaBulletin Network
Mumbai : Homegrown coffee chain Cafe Coffee Day (CCD)has closed down around 280 outlets in the first quarter of the current fiscal year, citing profitability issues and likely future increase in expenses, a company statement said. With these closures, the total count of its outlets stood at 1,480 as on June 30, 2020.
Cafe Coffee Day is a brand owned by Coffee Day Global, a step-down company of Coffee Day Enterprises Ltd (CDEL).
The coffee chain also reported a decline in average sales per day (ASPD) to 15,445 during the April-June quarter from 15,739 in the corresponding period of the last fiscal.
However, the count of its vending machines went up to 59,115 units in Q1 FY20 from 49,397 in the same quarter a year ago.

admin

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.