निधन वार्ता

निधन वार्ता : ज्ञानोबा गोरे

महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील महात्मा फुले चौकातील जुन्या पिढीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माऊली मिरची कांडप केंद्राचे संचालक ज्ञानोबा किसन गोरे ( वय ८४ वर्षे ) यांचे आज सोमवार ( दि. २१ जुलै ) दुपारी दुःखद निधन झाले, त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उद्योजक राजेंद्र गोरे व महेश गोरे यांचे ते वडील होत.

admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.