विधायक

‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन कडून निराधार महिलेच्या घराचे पत्रे बदलून केली डागडुजी…

‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन कडून निराधार महिलेच्या घराची पत्रे बदलून डागडुजी…

महाबुलेटीन न्यूज
चाकण : ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन कडून नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील एका निराधार महिलेच्या घराची पत्रे बदलून डागडुजी करण्यात आली. 

गेल्या आठ दिवसांपूर्वी कुंदा पारसकर ( रा. रामनगर नाणेकरवाडी, चाकण ) यांनी पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांच्याकडे घरावरील पत्र बदलण्याची मागणी केली. त्यांना पावसाळ्यातील होत असलेल्या त्रासामुळे आणि घरात कुणी कर्ता पुरुष नसल्यामुळे त्यांनी फाउंडेशनला पत्र पाठविले होते. नेहमी प्रमाणे फाउंडेशनने “मदत नव्हे कर्तव्य” या संकल्पनेतून कुंदा पारसकर यांना त्यांच्या घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे व घराची डागडुजी करुन दिली. यावेळी नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवे, उपसरपंच वासुदेव नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब नाणेकर व इतर सदस्य यांनीही मदत करून एक हात मदतीचा दिला.

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.