महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा, विद्वत सभेचे माजी सदस्य व वाणिज्य विद्याशाखेचे अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. जे. डी. टाकळकर सर यांचे आज ( दि. ७ मे ) सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कडक शिस्तप्रिय मात्र विद्यार्थ्यांवर अपार प्रेम करणारे, एक अभ्यासू हरहुन्नरी, हसतमुख, विद्यार्थीप्रेमी संशोधक प्राचार्य यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डाॅ. टाकळकर सरांच्या दु: खद निधनामुळे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी यांच्या तर्फे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.