चाकण : नाणेकरवाडी (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.शिवाजी शंकर नाणेकर (वय ७१ वर्षे) यांचे काल (दि. ७) रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुले ,सुना,नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती संदीप,जयदीप आणि सुधीर नाणेकर यांचे ते वडील होत.
आपल्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. अध्यात्मिक क्षेत्रात त्याचे कार्य होते, सुमारे २० वर्षे पायी पंढरपूर वारी त्यांनी केली तसेच नाणेकरवाडी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष पद भूषविले होते.
त्यांच्या जाण्याने ‘माणसातला देव माणूस हरपला’ अशीच भावना नातेवाईक आणि गावकऱ्यांची झाली आहे.
दशक्रिया विधी : मंगळवार दि ११ ऑगस्ट रोजी सरकारी नियमानुसार होणार आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.