निधन वार्ता

निधन वार्ता : श्रीमती शकुंतलादेवी सांडभोर

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर : तिन्हेवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ महिला कार्यकर्त्या श्रीमती शकुंतलादेवी सोपानराव सांडभोर ( वय ७० ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उपसरपंच अरुण सांडभोर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांडभोर, उत्तम सांडभोर, सविता राळे व उज्वला गुंडाळ यांच्या त्या मातोश्री होत. तर सरपंच अरुण थिगळे हे त्यांचे मानसपुत्र होत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.