निधन वार्ता : मुख्याध्यापिका सुधा सुरेश खोले ( पुरंदरे )
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील शाळा न. १ च्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती सुधा सुरेश खोले / पुरंदरे ( वय ७० ) यांचे बुधवारी ( दि. १९ ) दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युवा उद्योजक सुशील खोले यांच्या त्या मातोश्री होत.
—–
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.