नागरी समस्या

महाबुलेटीन न्यूजचा दणका : पीपीई कीट व कचरा गाडला

महाबुलेटीन न्यूजचा दणका : पीपीई कीट व कचरा गाडला

महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : सरकारी मळ्याच्या संरक्षक भिंतीजवळ वापरात आलेले पीपीई कीट, वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकलेल्या ‘महाबुलेटीन न्युज’च्या वृत्ताची तातडीने दखल घेत इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने जेसीबीद्वारे खड्डा घेवून त्यामध्ये कीट व कचरा गाडून टाकला.

दुपारची परिस्थिती

या आधी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय व विलगीकरण कक्षातील वापरात आलेले पीपीई कीट व वैद्यकीय कचरा एकत्र करुन जाळण्यात येत होता. मागील काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावण्यात येत होती. तथापि आज सरकारी मळ्याजवळ पीपीई कीट व वैद्यकीय कचरा टाकल्याचे आढळून आल्यानंतर महाबुलेटीन न्यूजने सर्वप्रथम त्यासंदर्भात वृत्त प्रसिध्द केले होते.

या वृत्ताची तातडीने दखल घेऊन एक तासाच्या आत कार्यवाही करण्यात आली.

सायंकाळची परिस्थिती

——

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.