महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक मोहन शितोळे ( वय ६२ वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान शितोळे यांचे ते बंधू होत.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.