सण-उत्सव

श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नारायणगावात जल्लोष

नारायणगाव परिसरात घराघरात पाच हजार लाडूंचे केले वाटप
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
नारायणगाव : श्रीक्षेत्र आयोध्या येथे आज श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून नारायणगाव परिसरामध्ये पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात आले.
‘श्रीराम, जय राम, जय जय राम, तसेच जय श्रीराम’च्या जयघोषात नारायणगाव येथे घरोघरी जाऊन युवकांनी लाडूचे वाटप करत आपला आनंद उत्सव साजरा केला.
नारायणगाव येथील विक्रांत क्रीडा मंडळ वाजगे आळी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम मित्र मंडळ, काशीविश्वेश्वर मित्र मंडळ, संत गोरोबाकाका मित्र मंडळ, मुक्ताई मित्र मंडळ मावळे आळी, मागासवर्गीय मित्र मंडळ इंदिरानगर या सामाजिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. या उपक्रमाचे आयोजन हर्षल वाजगे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.