महाबुलेटीन न्यूज / किरण वाजगे
नारायणगाव : येथील वॉर्ड नंबर सहा यांच्यावतीने तसेच शिव झुंजार मित्र मंडळाच्या सहकार्याने पाटे खैरे मळा येथील मराठी शाळेत व शेटे मळा येथील अटलांटा सिटी सोसायटी मध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पाटे खैरे मळा येथे सुमारे एकशे पाच जणांनी रक्तदान केले तर शेटे मळा येथे सुमारे ४५ जणांनी रक्तदान केले.
पत्रकार किरण वाजगे यांनी देखील या शिबिरात रक्तदान केले. ३५ व्या वेळी रक्तदान केल्याबद्दल किरण वाजगे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त पणे रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने एक हेल्मेट, रोपटे, सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.