कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २५ ॲागष्ट २०२० ) धक्कादायक : तालुक्यात आज तब्बल ५५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २५ ॲागष्ट २०२० )
धक्कादायक : तालुक्यात आज ५५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २६६८, चाकण, राजगुरूनगरला सर्वाधिक रुग्ण, ग्रामीण भागात ३८ रुग्णांची वाढ,
एकाचा मृत्यू, दिलासादायक : २१२० रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २५ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून गोलेगावमधील ७४ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा चिखलीच्या गुंजकर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात २१२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात १७ तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २६६८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

 

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १७ ) : राजगुरूनगर – ६, चाकण – ७, आळंदी – ४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३८ ) : गोलेगाव ५, मेदनकरवाडी ५, खालूंब्रे ४, चऱ्होली खु. ३, मरकळ २, कडुस २, निघोजे २, येलवाडी २, मिरजेवाडी २, तर मांजरेवाडी पिंपळ, भोसे, रासे, भांबोली, चिंबळी, कुरुळी, नाणेकरवाडी, पूर, बहिरवाडी, बुट्टेवाडी, ढोरे भांबुरवाडी या ११ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २६६८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४७९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २१२०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ७
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०१ पुरुष ( वय ७४, रा. गोलेगाव )
————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

22 minutes ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.