महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील नारायण ऑक्टेव्ह या सोसायटीतील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ६५ वर्षीय रुग्णाचा मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ह्या रुग्णावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात मागील पाच दिवसांपासून उपचार चालू होते. सदर गृह सोसायटी ग्रामपंचायतने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली असून येथील सहकारी गृहरचना संस्थेने संपूर्ण सोसायटी ७ दिवसांसाठी तर आठवा मजला १४ दिवसांसाठी सील केला आहे.
दरम्यान मंगळवारी ( दि. १४ ) रोजी खराबवाडी येथील पवनी पार्क सोसायटीमध्ये एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे.
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.