महाबुलेटिन नेटवर्क : विशेष प्रतिनिधी
मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळांवर गुरुवार ( दि. १६ जुलै ) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन करण्यात येणार आहे. मंडळाची अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे :
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
गुणपडताळणी शुक्रवार दि. १७ जुलै ते सोमवार दि. २७ जुलै २०२० पर्यंत व छाया प्रतिसाठी शुक्रवार दि. १७ जुलै ते बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क ( Debit Card / Credit Card / UPI / Net Banking ) याद्वारे भरता येईल.
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.