महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : मुंबई पोलीस व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगणाचा शिवसेना खेड तालुक्याच्यातीने जाहीर निषेध करण्यात आला. कंगणाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चप्पलचा मार देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
शिवसेना तालुकाप्रमुख रामदास धनवटे, महिला आघाडी संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, माजी तालुकाप्रमुख सुरेश आण्णा चव्हाण , माजी तालुका प्रमुख गणेशशेठ सांडभोर, शहर प्रमुख दिलीप तापकीर, महिला शहरप्रमुख उर्मिला सांडभोर, ग्राहक संरक्षण कक्ष मा. तालुका प्रमुख महेंद्र घोलप, शिवसेना ज्येष्ठ नेते अशोक वाळुंज, उपशहर प्रमुख बाबा इनामदार, विभाग प्रमुख अर्चनाताई सांडभोर, उपविभाग प्रमुख राहुल मलघे, महिला आघाडी निर्मला अभंग, शिवसेना नेते अजित डोळस, उपविभाग प्रमुख किशोर जैद, शाखा प्रमुख गणेश टाकळकर तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वैशालीताई घुमटकर,नयना झनकर, मिनाक्षी पवार, जया नाईकरे, नवनाथ कोतवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.