कोरोना

परदेशातून सहा हजारांवर नागरिक मायदेशी : सौरभ राव

महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : वंदेभारत या मिशनअंतर्गत पाचव्या टप्प्यापर्यंत आज पाच ऑगस्ट अखेर परदेशातून   6 हजार 313 नागरिकांचे आगमन मायदेशी झालेले आहे. पाचव्या  टप्प्यामध्ये 10 मे 2020 ते आज अखेर 215 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 294 सातारा जिल्हयातील 348,  सांगली जिल्हयातील 254, सोलापूर जिल्हयातील 301  तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त्   सौरभ राव  यांनी दिली.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.