मंचर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित, शहराच्या सीमा केल्या बंद

दत्ता गांजाळे

महाबुलेटीन नेटवर्क / नितीन थोरात

मंचर : वाढती रुग्ण संख्या व संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इनसिडन्ट कमांडर जितेंद्र डूडी यांनी संपूर्ण मंचर शहर 7 जुलै ते 16 जुलै पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र ( containment zone ) म्हणून घोषित केले आहे. कलम 144 नुसार लोकांच्या हालचाली वर पूर्णपणे बंदी असेल. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की, वैद्यकीय इमर्जन्सी शिवाय आपण घराबाहेर पडू नये. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी वगळता कुणालाही मंचर शहरात प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे मंचर गावचे आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले आले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

7 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.